स्वागत आहे
युथ फाऊंडेशन 
संस्थे विषयी

सेवा

सामाजिक बांधिलकी 

युथ फाउंडेशन मार्फत करिअर मार्गदर्शन पूरग्रस्त लोकांना मदत कोरोना काळात औषधाचे वाटप.. सेवा पुरवण्यात कायम तत्पर

आरोग्य शिबीर

सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून वेळोवेळी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेण्यात येतात

विविध खेळ

ग्रामीण भागातील मुलांना खेळाची सवय लागावी व त्यांना योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत



संस्थेविषयी 

संस्थेची ओळख:

नोंदणी :  महा./१०१/१५ व एफ – १७२६६ दि. २६/०२/२०१५.

नीती आयोग केंद्र सरकार नोंदणीकृत संस्था: MH/2017/0153637

संस्थेने केलेले उपक्रम.

  • सन २०१६-१७

    दुष्काळ ग्रस्ताना मदत

    दुष्काळ ग्रस्ताना मदतीकरिता गावातून पायी फिरून रु. ३०,४६०/- इतका निधी त्यावेळचे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांचेकडे सपूर्द केला.

  • सन २०१६-१७

    आरोग्य शिबिरे

    आरोग्य शिबिरे आयोजित करून विविद आजारावर तज्ञ डॉक्टराना बोलवून रोग निदानाचे कार्य केलेले आहे..

  • सन २०१६ व २०१७

    करीयर मार्गदर्शन शिबिरे

    मध्ये १० वी व १२ वी उत्तीर्ण विध्यार्थीवर्गाकरिता करीयर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून योग्य मार्गदर्शन देणेचा प्रयत्न केले आहेत..

  • सन जुलै २०१७ व जुलै २०१८

    वृक्षारोपण

    वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे उपक्रम घेतले आहेत.

  • सन २०१८

    बँडमिंटन

    संस्थेणे बँडमिंटन स्पर्धेचे आयोजन करून बँडमिंटन खेळा बद्दल आवड व प्रसार करणेचे कार्य केले आहे.

  • सन २०१८

    मोफत आरोग्य शिबिर

    माजी सैनिक कुटुंबातील सदस्या करिता मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून आरोग्य विषयक सेवा दिलेत.

  • सन २०१९

    पूरग्रस्त लोकांना मदत

    २०१९ साली पूरग्रस्त लोकांना विविध जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय मदत पोहोचवली.. (नांद्रे, मौ.दिग्रज, पद्माळे, सुखवाडी, ब्राह्मणाल ,खटाव,)

  • सन 2019 - 20

    कोरोना महामारीत मदत

    2019 - 20 मध्ये आलेल्या व सध्या भेडसावत असलेल्या कोरोना महामारी विरुद्ध लढ्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सनिक अल्बम औषधी गोळ्यांचे चे मोफत वाटप केले.

  • Be Part
     Of Our
     Story!


उपक्रम

Mountains

दुष्काळ ग्रस्ताना मदत

दुष्काळ ग्रस्ताना मदत

Mountains

दुष्काळ ग्रस्ताना मदत

दुष्काळ ग्रस्ताना मदत

Mountains

पुरग्रस्त ग्रस्ताना मदत

औषधांचे वाटप

Mountains

पुरग्रस्त ग्रस्ताना मदत

औषधांचे वाटप

Mountains

पुरग्रस्त ग्रस्ताना मदत

औषधांचे वाटप

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Lights

आरोग्य शिबिरे

आरोग्य शिबिरे

Nature

करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Nature

करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Nature

करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Nature

करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Nature

करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Nature

करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन

Car

वृक्षारोपण

वृक्षारोपण

Car

Fast

Lorem ipsum dolor..

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

नियोजित काम

Car

नियोजित काम

बेडचे काम (11/11/2021)

Car

नियोजित काम

बेडचे काम (11/11/2021)

Car

नियोजित काम

बेडचे काम (11/11/2021)

Car

नियोजित काम

कॉलम उभारणीचे कामास सुरुवात (21/01/2022)

Car

नियोजित काम

कॉलमचे काम

Car

नियोजित काम

कॉलमचे काम

Car

नियोजित काम

कॉलमचे काम

Car

नियोजित काम

वीट बांधकामास सुरुवात 01-02-2022

Car

सत्कार

नांद्रेच्या सुकन्या कु वैष्णवी पुजारी यांना राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करणेत आला..

Car

सत्कार

नांद्रेच्या सुकन्या कु प्राजक्ता राजोबा, कु प्राची राजोबा यांना राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करणेत आला..

Car

ग्राम स्वछता

ग्रामस्वच्छता अभियान राबवत असताना संस्थेचे सदस्य

Car

इतर गॅलरी

नांद्रे सरकारी दवाखान्यात सॅनिटायझेर स्टँडची सोय

Car

इतर गॅलरी

बॅडमिंटन स्पर्धा

Car

सत्कार

मा.चंद्रकांत माळी पोलिस इन्स्पेक्टर पदी बढती मिळाले बद्दल त्यांचा सत्कार

आव्हान


युथ फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील मुलांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील मुलांचे खेळामधील यश मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे आतापर्यंत आपण आरोग्य शिबीर ,करिअर मार्गदर्शन, पुरग्रस्त लोकांना मदत असे विविध प्रकल्प आपण घेत असतो आताच्या परिस्थितीचा विचार करता तरुण पिढी व्यसनाच्या अधीन जात आहे तसेच ग्रामीण भागातील मुलांना खेळांमध्ये यश मिळण्यासाठी त्यांना पूरक वातावरण ,सुविधा नाहीत त्यातलाच एक प्रकार म्हणजे बॅडमिंटन आम्ही युथ फाऊंडेशन आपल्या भागातील एक तरी मुलगा राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा या एकाच उदांत हेतूने आम्ही सर्वजण हे वेडे होऊन प्रयत्न करत आहोत या प्रयत्नांना तुमची मदत हवी आहे.मग तुम्ही मदत करणार ना ?



 चला तर मग आपल्या भागातील मुलांचे भविष्य करूया घडवूया



Bank Details

YOUTH FOUNDATION
Vidharbh Konkan Gramin Bank ( VKGB )
Branch Nandre
Acct No 2034 2011 0000 027
I F S C = BKID0WAINGB

Scan For Pay


Scan

स्वप्न

Contact Us

feel free to contact Us.

Write to us:


Name :
Email ID :
Contact No:
Message :
Send

Youth Foundation ,

A/P - Nandre Tal : Miraj,

Dist : Sangli, 416423

+91 9922011236

+91 9403006865

test@gmail.com,

test2@gmail.com